मराठा तरुणांना शासकीय सेवेत घ्या : सकल मराठा समाजाची मागणी.
एस. ई.बी.सी प्रवर्गातून नियुक्ती झालेल्या उमेदवारांना सेवेत समाविष्ट करून घ्या. अन्यथा तीव्र आंदोलन : मराठा महासंघाचा इशारा.
गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त.
ज्येष्ठ नागरिकांना एसटीची स्मार्ट कार्ड योजना सुरू.
सॉफ्टवेअर खरेदी लांबल्याने अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे जाण्याची शक्यता.
सकल मराठा शौर्यपीठ यांचे शिवाजी चौकात आंदोलन.
#kolhapur #kolhapurnews #marathi #marathinews